अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोल्यातील बाठे सरांच्या श्री समर्थ कोचिंग क्लासेस द्वारे जेईई, एमएचटी-सीईटी, नीट परीक्षेच्या तयारीसाठी सिक्युअर एंट्रन्स एक्झाम ३ डिसेंबरला घेण्यात आली.या एंट्रन्स एक्झामला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर एंट्रन्स एक्झाम उद्या रविवार १० डिसेंबरला पण आयोजित केली असून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकासह क्लासच्या पत्त्यावर नाव नोंदणी करून सिक्युअर एंट्रन्स परीक्षा( निःशुल्क ) द्यावी व १०० टक्के पर्यंत स्कॉलरशिप, इसरो ट्रीप, ऍपल लॅपटॉप सह इत्यादी जिंकण्याची सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन क्लासचे संचालक प्रा . नितीन बाठे सर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री समर्थ कोचिंग क्लासेसने शेकडो विद्यार्थ्यांचे इंजिनियर तसेच डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार केले आहे आणि देशातील सर्वोत्तम गव्हर्मेंट इंजीनियरिंग आणि मेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याकरिता पूर्व परीक्षा जेईई, नीट, एमएचटी-सीइटी द्यावी लागते आणि याकरिता श्री समर्थ कोचिंग क्लासेस येथे प्रदीर्घ अनुभवी उच्चशिक्षित ‘आयआयटीएन्स’ शिक्षक वृंद फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स, ‘वीआर टेक्नॉलॉजी’ द्वारे आणि हायली डिजिटल अॅडव्हान्स क्लासरूमच्या माध्यमातून शिकविण्यात येत आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, जे इंजीनियरिंग आणि मेडिकलमध्ये करिअर बनवू इच्छिता अशा
विद्यार्थ्यांकरिता जेईई, नीट, एमएचटी सीईटी पूर्व परीक्षेची तयारी साठी एंट्रन्स एक्झाम रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री समर्थ कोचिंग क्लासेस, बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळ, रणपिसे नगर, अकोला येथे आयोजित केली गेली आहे.
सदर एंट्रन्स एक्झाम ‘स्टेज वन’ आणि ‘स्टेज टू’ अशा दोन स्टेजमध्ये विद्यार्थ्यांकरीता राहणार आहे. स्टेज टू क्वॉलिफाय करणाऱ्या विद्यार्थ्यांना इसरो ट्रिप, आणि अॅपल कंपनीचा लॅपटॉप जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच या एंट्रन्स एक्झाम मध्ये गुणांच्या आधारावर १०० टक्केपर्यंत स्कॉलरशिपसुध्दा मिळणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकासह क्लासच्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदणी करावी व अधिक माहितीकरिता 7249643773 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.