Sunday, November 24, 2024
Homeताज्या घडामोडीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त 4 ते 7 डिसेंबरपर्यंत १४ अनारक्षित विशेष फेऱ्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 4 ते 7 डिसेंबरपर्यंत १४ अनारक्षित विशेष फेऱ्या

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रवाशांची आधिच असलेली गर्दी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी जादाची गर्दी लक्षात घेऊन, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेकडून नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर याप्रमाणे ४ ते ७ डिसेंबरपर्यंत अनारक्षित विशेष रेल्वेच्या १४ फेऱ्या सुरू करण्यात येत आहे.

नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष (३ फेऱ्या)
विशेष ट्रेन क्र. ०१२६२ : दि. ४.१२.२०२३ रोजी नागपूर येथून २३.५५ वाजता निघेल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.

विशेष ट्रेन क्र. ०१२६४ : दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून ८ वाजता निघेल आणि मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२६६-
दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून १५.५० वाजता निघेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.

थांबे : नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

संरचना: ट्रेन क्रमांक ०१२६२- १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे. ट्रेन क्रमांक ०१२६४ आणि ०१२६६- १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

मुंबई/दादर ते/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष (६ फेऱ्या)
विशेष ट्रेन क्र. ०१२४९- दि. ६.१२.२०२३ रोजी १६.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून निघेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० पोहोचेल.

विशेष ट्रेन क्र. ०१२५१-
दि. ६.१२.२०२३ रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.

विशेष ट्रेन क्र. ०१२५३-
दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.१२.२०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० वाजता निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.

विशेष ट्रेन क्र. ०१२५५- ७.१२ .२०२३ रोजी १२.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्र. ०१२५७-
दि. ८.१२.२०२३ रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.

विशेष ट्रेन क्र. ०१२५९-
दि. ८.१२.२०२३ रोजी (७/८१२.२०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.

थांबे:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर.

संरचना: ट्रेन क्रमांक ०१२४९, ०१२५५, ०१२५७ आणि ०१२५९- १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे. ट्रेन क्रमांक ०१२५१ आणि ०१२५३- १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

अजनी-मुंबई वन-वे अनारक्षित विशेष (१ फेरी)
स्पेशल ट्रेन क्र. ०२०४०-
अजनी येथून दि. ७.१२.२०२३ रोजी १३.३० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!