Saturday, May 9, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला M-Square @ 100 % !

अकोला M-Square @ 100 % !

अकोला दिव्य न्यूज : प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक सत्रातमध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करणे, हे ब्रीद वाक्य घेऊन कोचिंग क्षेत्रात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केलेल्या M-Square Tutorials च्या शिकवणी वर्गातून शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करत विद्यार्थी मानसिकदृष्ट्या निरोगी आणि कणखर होत आहेत.अलिकडेच जाहीर झालेल्या CBSE इयत्ता १० वींच्या परिक्षेचा निकालात बाजी जिंकली. आता काल महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या निकालाने पुन्हा स्पष्ट झाले की, CBSE असो की, महाराष्ट्र board ची परीक्षा राहो, दोन्हीमध्ये M-Square Tutorials पहिल्या क्रमांकावर आहे.

बोर्डाच्या निकालात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन ५ विद्यार्थी आणि ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत १७ विद्यार्थी तसेच ३७ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले. केवळ १५ विद्यार्थी ८० ते ८५ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले आहे. यावरुन हेच लक्षात येते की सरासरी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत ५४ आणि ९५ पेक्षा जास्त गुण घेऊन ५ याप्रमाणे ५९ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परिक्षेत पियुष नाना बोरकर (९७.८०) उत्कर्ष अमरदीप भाटकर (९७.४०) संस्कार धीरज देशमुख (९६.२०) राकेश अग्रवाल (९५.४०) प्रत्युश रामप्रकाश वर्मा (९५.४०)अथर्व विशाल वानखेडे (९४.६०) प्रज्वल दीपक देशमुख (९४.२०) याशी रुपेश खत्री (९४.२०) मोहित अशोक पेटारे (९४) वरद अतुल धाखोडे (९४) वैभव विवेक राठोड (९३.८०) रवी मनोज बोर्डे (९३.२०) आदिनाथ अनंत कुलकर्णी (९३) सर्मिष्ठा विजय म्हसाये (९१) आस्था सचिन जोशी (खंडेलवाल)(९०.४०) युक्ता संतोष गिरी (९०.४०) प्रज्ञान विक्रम शुक्ला (९०.२०) यश राजेशकुमार हेमनन (८९.२०) उत्कर्ष प्रशांत चिकटे (८७.२०) करण किरण गावंडे (८७) मुग्धा दीपक देशमुख(८७) गार्गी जयराज नागरे (८६.६८) जीवन जयप्रकाश राठी (८६.४९) जिवेश गोपाळ वाघमारे (८६.४९) राघव लालचंद चांडक (८५.६०) अर्थव निलेश पांडे (८४.६०) जीत जयप्रकाश राठी (८४.२० ) अक्षरा सूरज रावते (८३.८०) शिवम विनोद बोबडे (८३.८० ) निमिषा रतन आहुजा (८३.६० ) सक्षम अनिल मुंदडा (८३.२०) यशवर्धन (८३) आशिष तायडे (८२) संचिता चंद्रमणी गवई (८१.८०) सेजल नंदकिशोर सुलताने (८१.६९) कृतिका चव्हाण (८०.८०) सार्थक दत्तात्रय पाकधने (८०.२०) समृद्धी संजय महाशय (८०.०४) हिराज रमेश जयगासी (८०.०४) यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, मयंक थानवी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य दिले असून, आजच्या गळाकापू स्पर्धेत त्यांनी आपले लक्ष केंद्रित ठेवले आहे.नवीन बॅच लवकरच सुरू होणार असून प्रवेशासाठी एम स्क्वेअर ट्युटोरियल्स, देशोन्नती प्रेस जवळ, गोरक्षण रोड, अकोला येथे संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!