Monday, April 20, 2026
No menu items!
No menu items!
Homeबिल्डर मनोजसिंह बिसेन यांना मातृ शोक ! उद्या अंत्यसंस्कार

बिल्डर मनोजसिंह बिसेन यांना मातृ शोक ! उद्या अंत्यसंस्कार

अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील राजपूत समाजातील प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिक अर्जुन सिंह बिसेन यांच्या पत्नी पत्नी शैला अर्जुन सिंह बिसेन यांचे आज सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ७८ वर्षे होते.त्यांच्या मागे पती, दोन पुत्र, सूना,मुली आणि नात नातवंडासह बराच मोठा आप्त परिवार आहे.अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह व मनीष सिंह बिसेन यांच्या त्या आई होत्या.

त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घर मधुबन वाटिका, बिसेन नगर संत तुकाराम हॉस्पिटलच्या पाठीमागे, अकोला येथून मोहता मिल मोक्षधाम करिता निघेल. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!