Sunday, April 19, 2026
No menu items!
No menu items!
Homeएम-स्क्वेअर ट्यूटोरियल्सचा CBSE परिक्षेत यशाचा उच्चांक ! राघव अग्रवाल पहिला

एम-स्क्वेअर ट्यूटोरियल्सचा CBSE परिक्षेत यशाचा उच्चांक ! राघव अग्रवाल पहिला

अकोला दिव्य न्यूज : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया तयार करणारे व अकोला शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या ‘एम-स्क्वेअर ट्यूटोरियल्स’च्या विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याचा नवीन उच्चांक गाठत यशाचा झेंडा फडकवला आहे. सीबीएसई बोर्डाने नुकत्याच जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या निकालात राघव दिनेश अग्रवाल याने ९८ टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांनी यशाचा आलेख उंचावत १०० टक्के निकालाची परंपरा कायम तर ठेवलीच,सोबतच टॉप टेन मध्ये २५ विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे.

विशेष म्हणजे मुलींनी येथेही बाजी मारत आपलं स्थान अढळ असल्याचे दाखवून दिले आहे.मोदीता मनोज इंगळे (९७.२०) यश गणेश राठोड (९७.२०) विभुती निपुण पाडिया (९६.८०) जिया वासुदेव राजपाल (९६.२०) सोनल भावेश कावरे (९६.२०) अथर्व पद्माकर आखरे (९५.८०) यथार्थ जीवन येवले (९५.६०) आर्या अनिल सोळंके (९५.४०) अनिया नरेश तुकराणी (९४.८०) रिया रोहित खंडेलवाल (९४.८०) विरीका आशिष शाह, (९४.४०) आर्य नितीन भुजापुरे (९४.२०) मानवी विजेंद्र शर्मा (९४) श्लोक संतोष अग्रवाल (९४) तनुश्री धुमाळे (९४) तुषार अनिल चंदवानी (९४) अनुष्का प्रियदर्शी मेंढे (९३)

ध्यानेश्वरी शैलेश साबळे (९२.४०) नीलेश संतानी (९२.४०) अक्षरा संदेश टापारे (९२.२०) गीता विजय वाडेकर (९२) यश दीपक इंगळे (९१) रिया नीरज तापडिया (९१) अंकित तेजस नवलकार (९०.६०) साहिल सतिश ढोले (९०.४०) माहिका राजेश बिलाला (९०.२०) हंसिका सुमित ताहेलरामानी (९०.२०) मनोज मंगेश देशमुख (८९.६०) अनुष्का दिलीप मोरे (८९.६०) सांची पंकज सेहगल (८९.६०) श्रेयशी नोमदेव देवकाते (८९.२०) प्रनिशा सुमित गोयनका (८९) ओम नितीन काकड (८९) यांनी प्राविण्यासह परिक्षा उत्तीर्ण केली आहे.

‘एम-स्क्वेअर’चे संचालक मयंक थानवी यांनी विद्यार्थ्यांनी जीव ओतून केलेला अभ्यास आणि कोचिंग शिक्षकांनी त्यांच्याकडून करून घेतलेल्या सरावाने हे यश संपादन केले आहे. नवीन बॅच लवकरच सुरू होत असून यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!