अकोला दिव्य ऑनलाईन : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज सगळ जग एका बोटांच्या टोकावर आलंय. नवनवीन संशोधनासोबत हजारो प्रकारचे नवीन उद्योग- व्यवसायाही अस्तित्वात आले असून परंपरागत व्यवसायात देखील मोठें बदल होतं आहेत. चोहोबाजूंनी स्पर्धा वाढली असून याला घाबरून जाण्याचे काहिच कारण नाही.उलट सामोरे जाऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी हीच वेळ आहे. ही खरी संधी असून आपण जर नवीन व्यवसाय किंवा स्टार्ट अप सुरू करण्याचा विचार करतं असाल तर, तर आम्ही आहोत आपल्या मदतीला !
“एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” असं उगीचच म्हटलं जातं नाही तर या तत्वावर अनेकांनी प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहे. आम्ही या तत्वानुसार आणि जे शुल्क आकारले जाते ते आम्ही तुमचं’स्टार्ट अप’ सक्सेस झाल्यावरच घेणार आहोत. तेव्हा निश्चित रहा.
मुंबई येथील सहयोग टॅक्स अँड फायनान्स अडवायजरी लिमिटेड , या कंपनीतर्फे तुम्हाला व्यवसायिक योजना, वित्तीय योजना आणि अन्य आवश्यक व्यावसायीक संदर्भात मदत करेल.जसे व्यवसायिक प्रस्ताव तयार करणे, व्यवसाय किंवा उद्योगाला आवश्यक वित्तीय पुरवठ्यासाठी प्रस्ताव तयार करने, कंपनीचे अधिकृत रजिस्ट्रेशन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कर (टॅक्स) अनुषंगाने रजिस्ट्रेशन आणि अन्य आवश्यक प्रकरणातील मुद्द्यावर मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल.
आमची चमू सोबत मिळून आपण निश्चितच नवीन व्यवसायात यशस्वी भरारी घेणार, यामध्ये मनात मुळीच किंतु/परंतु ठेवू नका. आजच संपर्क करा आणि जाणून घ्या. तेव्हा सहयोग टॅक्स अँड फायनान्स अडवायजरी लिमिटेड, मुंबई येथे खालील क्रमांकावर संपर्क करा : 888 855 2277 असं आवाहन सहयोग टॅक्स अँड फायनान्स अडवायजरी लिमिटेड मुंबई, या कंपनीच्या संचालकांनी केले आहे.