Tuesday, February 24, 2026
No menu items!
No menu items!
Homeप्रा. वृंदा भगत (गणेशपुरे) यांना डॉक्टरेट

प्रा. वृंदा भगत (गणेशपुरे) यांना डॉक्टरेट

अकोला दिव्य न्यूज : पत्रकार मधुकर गणेशपुरे यांच्या पत्नी प्रा. वृंदा भगत (गणेशपुरे) यांना राजस्थान राज्यातील झुंझुनू येथील जगदिश प्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठकडून पि.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. सविता सांगवान व डॉ. सोनल कामे यांच्या मार्गदर्शनांतर्गत प्रा. वृंदा भगत यांनी गृहविज्ञान शाखेतून “हेल्थ डायटरी पॅटर्न अॅन्ड फिजीकल एक्सरसाईजेस ड्युरींग पेरी ॲन्ड पोस्ट मेनोपॉझल स्टेज” या विषयावर विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला होता. डॉ. श्यामकांत जहागीरदार सरांचे या कार्यात त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!