अकोला दिव्य न्यूज : संपूर्ण विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात अकोला शहराने आज ‘एज्येशनल हब’ म्हणून नावलौकिक मिळवला आहे. सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल अर्थात CA च्या प्रवेशापुर्व परिक्षेपासून CA च्या अंतिम ( फायनल) परिक्षेसाठी येथील खासगी कोचिंगसाठी विद्यार्थी अकोल्याला पहिलं प्राधान्य देतात. खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये मागील अनेक वर्षांपासून आपलं स्थान अबाधित ठेवणारे ‘एम स्क्वेअर ट्युटोरियल्स आणि सीए सारथी क्लासेस यांनी सोबत एकत्र येऊन CA इंटरमीडिएट कोचिंगचा एक दमदार कार्यक्रम जाहीर केला आहे.

शहरात ट्युशन मध्ये अग्रगण्य असलेल्या’एम स्क्वेअर ट्युटोरियल्स आणि सीए अभ्यासक्रमाच्या ट्युशन मध्ये सीए सारथीचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर सलग ६ वेळा येथील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय रँक मिळवले आहे. असा या दोन दिग्गजांची संकल्पनांची स्पष्टता आणि परीक्षाभिमुख तयारीत मजबूत चाचणी संरचना तसेच यासाठी तज्ञ प्राध्यापक मंडळींकडून सगळे कोचिंग १०० टक्के ऑफलाइन क्लासेसमध्ये दिले जाईल. यामध्ये कोणतेही व्यत्यय वा खंड राहणार नाही. थेट मार्गदर्शनासह केंद्रित शिक्षणाचा दर्जा दिला जाणार आणि ही संकल्पना गेम चेंजर होईल.
विशेष म्हणजे संपूर्ण १२ अभ्यासक्रमाच्या क्लास टेस्टची संख्या ७५ ठेवून २४ मॉडेल टेस्ट घेण्यात येणार आहे. यासोबतच विशेष चाचणी मालिकांसह सतत मार्गदर्शन दिवसभराचा क्लासेसच्या कालावधीत विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासाठी सर्वोत्तम अभ्यास साहित्य देखील विद्यार्थ्यांना देण्यात येईल.अशी माहिती मयंक थानवी यांनी दिली.

शहरातील ख्यातनाम तज्ञ प्राध्यापक सीए शुभम चांगोईवाला, सीए अंकित अग्रवाल, सीएस व ॲड.अक्षय शाह, सीए आरेश खान, सीए प्रज्ञा चांगोईवाला आणि सीए रिद्धी पारेख येथे गुणवत्तापूर्ण आपली शैक्षणिक सेवा देणार आहे.सीएचा अभ्यासक्रम व परीक्षेला घेऊन विद्यार्थ्यांच्या मनावर देणारे दडपण नाहीसे करून अगदी नाविन्यपूर्ण पद्धतीने सहज व हसतखेळत कोचिंग देण्याची ही संकल्पना आहे. कोचिंगसाठी नाव नोंदणी सुरू झाली असून, विद्यार्थ्यांनी यासाठी एम स्पक्वेअर ट्युटोरियल्स, देशोन्नती प्रेस जवळ, संत तुकाराम हॉस्पिटल जवळ , गोरक्षण रोड अकोला येथे किंवा 9370335455 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संचालकांनी केले आहे.
