Monday, March 2, 2026
No menu items!
No menu items!
Homeसंदीप गलानी यांचं निधन : आज सायंकाळी अंत्यसंस्कार

संदीप गलानी यांचं निधन : आज सायंकाळी अंत्यसंस्कार

अकोला दिव्य न्यूज : सिंधी समाजातील तरुण व्यावसायीक संदीप रमेशलाल गलानी यांच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ३६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, भाऊ सुमीत गलानी आणि मोठे आप्तपरिवार आहे. त्यांच्या असामायिक निधनाने समाजात शोककळा पसरली. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार २ मार्च रोजी ५ वाजता दुध डेअरी रोडवरील, डॉक्टर अविनाश पाटील यांच्या हॉस्पिटल जवळील बसेरा अपार्टमेंट येथून मोक्ष धाम साठी निघणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!