Sunday, December 28, 2025
No menu items!
No menu items!
HomeBreaking : उद्या २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर ! मुंबई हायकोर्टाचा निर्णय

Breaking : उद्या २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर ! मुंबई हायकोर्टाचा निर्णय

अकोला दिव्य ऑनलाईन : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा दिला आहे.

तसेच जर उद्या कुणी असा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाचा हा निर्देश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ( सविस्तर बातमी लवकरच )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!